हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

पवारवाडी येथील माय, लेकिची आत्महत्या प्रकरणी ; तिघांन विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

(जावली/ अजिंक्य आढाव) -पवारवाडी ता. फलटण गावातील एका अल्पवयीन मुलीसह तिच्या आईच्या आत्महत्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी संशयित सुखदेव मिंड , पत्नी राधा सुखदेव मिंड व मुलगा गणेश याला गावातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले.

तसेच दि.२१रोजी गणेश मिंड याने अल्पवयीन मुलीला फसवुण नेहुन तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्या या नंतर संबंधित अल्पवयीन मुलीने ही बाब आईला सांगितल्या नंतर दि.22 रोजी सकाळी 9 पूर्वी दोघीनी शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे व याला सुखदेव मिंड, राधा मिंड व गणेश मिंड हे जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, पुढील तपास स.पो.नि. रानगट करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!