हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

बातमी दिली म्हणून दहिवडी येथील पञकाराला दमदाटी ; दहिवडी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

(अजिंक्य आढाव/ जावली)बातमी लावली म्हणून सातारच्या न्यूज च्या पत्रकारास दमदार आणि शिवगाडी करत हात पाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दहिवडी पोलिस स्टेशनचे दिलेल्या माहितीनुसार माझ्यावर दाखल झालेल्या गुन्हा ची बातमी का पेपराला का दिली म्हणून..? तुला पेपराला बातमी द्यायचं कारण काय..?‌असे म्हणत धिरेण कुमार (वय २४) या सातारा न्युजच्या पञकाराला दहिवडीतील बिदाल रोड येथे मिञा सोबत उभा असताना हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी रविराज प्रकाश गायकवाड (रा.दहिवडी) याचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कळेल हवालदार तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!