हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

शिखर शिंगणापूर येथे वाहतूकीचे उल्लघंन करणाऱ्या विरोधात दहिवडी पोलिसांची कारवाई ; 20 हजार 500 रुपये दंड वसूल

(जावली/अजिंक्य आढाव)शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा येथील श्री शंभू महादेवाचे दर्शन साठी श्रावण सोमवार निमित्ताने त्याप्रमाणे भाविक दर्शनासाठी येत असतात श्री शंभू महादेव मंदिर आला होता चालवणारे वाहन चालक तसेच लोकांचे गर्दीमध्ये खूप छान मांडणारे पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे सदर मोहिमेमध्ये खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.मोटार वाहन अधिनियम प्रमाणे 36 केसेस 20 हजार  500रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117प्रमाणे25 केसेसभा.द.वि.स.कलम 283 प्रमाणे 2केसेस महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 85(1)( प्रमाणे दारू पिऊन सर्वाजनिक ठिकाणी दंगा करणे )
2 केसेस सी.आर.पी.सी. 109 प्रमाणे सराईत फिरताना मिळून आलेले 8केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

तरी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या वतीने दहिवडी पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सूचना देण्यात येतं आहेत की, यापुढे ही शिखर शिंगणापूर येथे अशाच प्रकारे अचानक मोहीम राबवुन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाई मधे दहिवडी पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलिस अंमलदार आणि वाहतूक पोलिस अंमलदार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!