(जावली /अजिंक्य आढाव)- लेह - लडाख येथे देश सेवा बजावत असताना फलटण तालुक्याचे सुपूञ आदरणीय वैभव संपतराव भोईटे यांना वीरमरण प्राप्त झाले. या दुख : द प्रसंगी भारत राष्ट्र समिती फलटण यांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली व कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले. याप्रसंगी तालुका समन्वय गजानन भगत,तालुकाध्यक्ष राजेंद्र गावडे, राकेश कदम,वैशाली चव्हाण, धिरज कदम , स्वप्निल खटके,विशाल माडकर,ज्ञानेश्वर वाणी, ,विजय गायकवाड, आनंद सोनवणे यांच्याकडून भावपूर्ण आंदराजली वाहण्यात आली.