हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जिल्हास्तरीय “आई सन्मान शैक्षणिक पुरस्कार” सौ. कांचन अमोल चवरे यांना जाहीर

(अजिंक्य आढाव/ जावली) विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिले जाणारे जिल्हा स्तरीय आई सन्मान पुरस्कार 2023 ची घोषणा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश तांबे यांनी नुकतीच जाहीर केली. जाई एज्युकेशन संचलित राॅयल इंग्लिश स्कूल जावली संस्था चालु झालेलेल्या पहिल्या वर्षीतच तीन विद्यार्थी जिल्हा शिषवृत्ती धारक झाले. या शैक्षणिक कामगिरीबद्दल सौ कांचन अमोल चवरे यांची निवड करण्यात आली व सौ. कांचन अमोल चवरे संचालिका राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांना जाहीर करण्यात आला आहे.

तसेच पञकार शक्ती भोसले, अतुल कुंभार, अक्षता ढेकळे,कोमल जाधव,चिञा इंदापूरे , गणेश शिंदे,बिरा लोखंडे,किरण अहिवळे, विजयकुमार भुजबळ , रुपाली जाधव सुजाता सोळस्कर , राजेंद्र गोफणे दत्ताञय भोसले विनायक चव्हाण सीमा पार्टे, सुरेखा निंबाळकर, कृष्णात कुंभार, दत्तात्रय पवार, सचिन धुमाळ अनुराधा कदम, सचिन पंडित, नवनाथ कोळपे, उज्वला नाळे,निलेश निंबाळकर,निलम रुपनवर सुनील तिवाटणे,सागर लोंढे यशवंत जगताप,आदी मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

लवकरच हे पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते वितरीत केले जाणार असल्याचे माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!