हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

दहिवडी पोलिस ठाण्याचे सिंघम पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची दहिवडी व परिसरात रोडरोमीओवर कारवाईचा दणका

(अजिंक्य आढाव/ जावली )सध्या ‌वाहतुकील शिस्त लावण्यासाठी दहिवडी पोलीसांकडुन रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणारे इसम, वाहन चालविणारे अल्पवयीन मुले यांचेवर कारवाई.मोटार वाहन अधिनियम प्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे भा.दं.वि.स. कलम २८३ प्रमाणे मा. पोलीस अधिक्षक साो सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधिक्षक सो सातारा श्री. बापू बांगर यांचे आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी साो वडुज मा.अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व कॉलेज परीसरातील रोड रोमिओ,बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणारे इसम , वाहन चालविणारे अल्पवयीन मुले यांचेवर एम. व्ही. ॲक्ट कारवाई तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयाप्रमाणे कारवाई करणेबाबत सुचीत करण्यात आलेने दहिवडी पोलीस ठाणचे सिंघम अधिकारी मा.श्री.अक्षय सोनवणे व त्यांचे पोलीस सहकारी यांनी आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एस.टी. स्टॅण्ड परीसर, दहिवडी कॉलेज दहिवडी परिसर, फलटण चौक, बिदाल चौक येथे पोलीस स्टाफसह स्पेशल ड्राईव्ह घेवुन बेशिस्त वाहनचालक,अल्पवयीन वाहन चालक तसेच रोड रोमिओवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

२४ केसेस २२,४००/- रुपये दंड ,
५३ केसेस
०३ केसेस
सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे वतीने दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे व सुचना देण्यात आलेल्या की, यापुढे नागरीकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देवु नये. मोटार वाहन अधिनियमांप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.सदर कारवाईत दहिवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि वाहतुक पोलीस सदर कारवाई वेळी अंमलदार दहिवडी पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे वाहतूकीला शिस्त लागावी म्हणून कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!