(जावली/अजिंक्य आढाव)- जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती 2024/2025 परीक्षेमध्ये रॉयल इंग्लिश स्कूल मधील पात्र विद्यार्थी रॉयल इंग्लिश स्कूल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सलग तिसऱ्या वर्षी ,एकूण ०८ विद्यार्थी, शिवम बापू दडस , श्लोक मनोहर गावडे, सोहम दत्तात्रय लंगुटे , माऊली जगन्नाथ गुईकर,स्वरांजली अमोल माने, सार्थक नामदेव खुरंगे,रोहित जयकुमार सांगळे ,सानिका दादा माने या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल
संस्थेचे शिक्षक व सर्व शिक्षक स्टाफ संस्थापक अध्यक्ष,यांच्यवतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक कारकीर्द साठी शुभेच्छा देण्यात आल्या.