आपला जिल्हा
नवसाला पावणारा जावल सिद्धनाथ यात्रा दि.२० पासुन प्रारंभ

(जावली/अजिंक्य आढाव)- नवसाला पावणारा हाकेला धावणार जावल सिद्धनाथ महाराज यांची यात्रा यंदा २० एप्रिल पासून प्रारंभ होत असुन यात्रे निमित्ताने महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र प्रदेश मुंबई,पुणे या ठिकाणी हुन भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
