हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

जावली ता फलटण येथील सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळ्याला चवरे कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

महाप्रसादाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात येणार - अमोल चवरे

(जावली/अजिंक्य आढाव)- यंदा दि. २०एप्रिल पासून जावल सिद्धनाथ यात्रेला प्रारंभ होत असुन दि. २१रोजी रिंगवणे या ठिकाणी सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा दुपारी १२.१५ते १:३० वाजता पार पडणार असुन या वेळी चवरे कुटुंबीयांच्या हस्ते महाभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे अमोल चवरे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सलग महाभोजनाचे तिसरे वर्ष

हजारों वर्षांपासून परांपरा असणारी हि यात्रा यंदा मोठ्या उत्साहात भरणार असुन पिण्याच्या पाण्याची सोय ही केली जाणार असल्याचे सांगितले.या यात्रे साठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश,कनार्टक या राज्यातुन भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!