आपला जिल्हा
निरगुडी ग्रामस्थ रस्त्यासाठी आजही करतायंत संघर्ष ; फलटण प्रांत अधिकारी व तहसीलदारांना निवेदन

(जावली/अजिंक्य आढाव)निरगुडी गावातील दलित होलार समाज बांधवांना वस्तीत जाणेसाठी हक्काचा बारा फुटी गाडीरस्ता मिळावा यासाठी ॲड. रामचंद्र घोरपडे आणि होलार समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गोरे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
