(जावली/अजिंक्य आढाव)- राष्ट्रीय समाज पक्ष फलटण प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ शेवते (नाना ) यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समाज पक्ष फलटण अक्षय अशोक गोफणे फलटण तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी विकास शिंदे कार्याध्यक्षपदी व भीमराव बाबर विधानसभा उपाध्यक्ष निवड करण्यात आली
या प्रसंगी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर (काका )खरात फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष रमेश चव्हाण फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुल्हाळ युवक उपाध्यक्ष युवक अध्यक्ष सुनील सोनवलकर तालुका उपाध्यक्ष मनोहर कचरे तसेच फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्याच्या राजकीय घडामोडीं पाहता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुक्यात नवीन युवकांना संधी दिली असुन त्यांच्या कामकाज कडे लक्ष लागून राहिले आहे.