आपला जिल्हा
विडणी ता.येथील उत्तरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दानशूर व्यक्तीकडून ” एक टन “शाबुवडे प्रसाद म्हणून वाटप
10 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ ;

(विडणी/फलटण )- महाशिवराञ निमित्त विडणी येथिल पुरातन उत्तरेश्वर मंदीरात भाविकांना एक टन शाबुवडे प्रसाद दानशूर व्यक्तीनी नांव गोपनीय ठेऊन वाटप करणेत आले.
विडणी येथिल पांडवकालीन उत्तरेश्वर मंदीर एक टन शाबुवडे तयार करणेसाठी लागलेले साहित्य बटाटे ५०० किलो
शाबुदाना २६० किलो शेगदाणे १२५ किलो ,दही १२५ लीटर तेल १० डबे साखर १०० किलो हिरवी मिरची २५ किलो