(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण, खंडाळा तालुक्यातील धोम बलकवडी कालव्याचे आवर्तन सोडण्यासाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फलटण -कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्याकडे मागणी केली असता,कालवा उपअभियंता श्री हरणे यांना सुचना केल्यानंतर फलटण पूर्व भागात दि.३१ पासून धोम बलकवडी चे पाणी सुटले असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळें शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.