गोखळी( प्रतिनिधी): हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एलिमेंट्री चित्रकला परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य बोर्ड कला शिक्षण मुंबई आयोजित चित्रकला परीक्षा -2024-25 एलेमेंट्री ग्रेट परीक्षा 100/ टक्के निकाल लागला यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे १) भक्ती दिनेश मचाले२) ओम सचिन थोरात,३) समृद्धी दत्तात्रय वनारसे,४) समृध्दी सचिन धुमाळ,५) सानिका दतात्रय ढोबळे,६)स्नेहल दत्तात्रय गावडे, ७)तेजल लालसिग डुबल विद्यार्थी यशस्वी झाले.
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक श्री मोहन ननवरे सर यांनी मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैय्या कदम.सचिव शारदादेवी चिमणराव कदम,हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील सस्ते सर , मोहन ननवरे, सुनील जाधव, शुभांगी भोसले,श्री.किरण पवार सर,विकास घोरपडे,उमेश पवार, प्रवीण निंबाळकर,स्वाती भगत, दत्ता भोसले सर, राजेंद्र भागवत यांनी अभिनंदन केले