(जावली/अजिंक्य आढाव)- शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय अभिमान वाटावा अशी भरीव कार्याबद्दल सन 2025 महात्मा फुले -सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्रविण जगन्नाथ निंबाळकर मु.पो राजाळे ता. फलटण जि.सातारा शिक्षण – एम.ए.एम.ए.एड (डी एस.एम) एम.ए.- हिंदी एम.ए इतिहास एम.ए – मराठी अध्यापन अनुभव १० वर्ष अध्यापक विद्यालय गिरवी ता. फलटण ४ वर्ष ज्युनिअर कॉलेज गिरवी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय कॅम्प समाजसेवा शिबीर तज्ञ मार्गदर्शक यशदा पुणे म्हणून काम वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षक म्हणून काम निर्मल ग्राम गिरवी मध्ये काम नविन अभ्यासक्रम RIE भोपाळ येथे प्रशिक्षण सलग ३ वर्ष श्रीराम खोलेश्वर मुंजवडी शाळेचा १००% निकाल लावल्या बद्दल जि.प शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ आचार्य ॲकॅडमी बारामती यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ सध्या हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोखळी ता.फलटण येथे वरीष्ठश्रेणी सहायक शिक्षक म्हणून कार्यरत पुराभिलेख विभाग पुणे यांचे मोडी लिपी प्रशिक्षण पुर्ण तबला वादन भजन मंडळ धार्मिक कार्यात सहभाग राजाळे गाव आणि पंचक्रोशीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण येथे नवनियुक्त शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण १० वर्ष एकूण सेवा १५ वर्ष पूर्ण झाले आहेत.
दि.२३जानेवारी २०२५ रोजी एस.एम जोशी सभागृह पत्रकार भवन शेजारी गांजवे चौक नवी पेठ पुणे या ठिकाणी देण्यात येणार आहे
या यशाबद्दल जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैया कदम, सचिव शारदादेवी कदम हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल सस्ते सर सहकारी शिक्षक रसिक मंच राजाळे आणि पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.