हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद

 गोखळी (प्रतिनिधी): ” प्रहार आपल्या दारी”या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना गोखळी फलटण व जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिर व डी डी आर सी सातारच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद शिबीरामध्ये ” दिव्यांगांना थ्री व्हीलर चेअर , कर्णबदिरांना कानातील मशीन वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १०५ जणांची दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व तपासणी करण्यात आली.शिबारामध्ये फलटण शहर आणि फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांगांनी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमास फलटण – कोरेगाव मतदार संघाचे निर्वाचित आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर,जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैय्या कदम, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै बजरंग गावडे, दिव्यांग पुनर्वसन समितीचे सदस्य गौरव जाधव, स्वराज्य नागरी पतसंस्था चेअरमन श्री. अभिभैय्या नाईक निंबाळकर. जिल्हा रुग्णालय सातारा अस्थिरोग तज्ञ डॉ. शिंदे व त्यांची संपूर्ण टीम.सातारा जिल्हा बँक फलटण शहर सहशाखा प्रमुख श्रीयुत मेहता साहेब.प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ, अमोल कारंडे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू इवरे. डॉ.शिवाजी गावडे. तंटामुक्ती अध्यक्ष तथा मा. सरपंच मनोज गावडे माजी सरपंच नंदकुमार गावडे , रमेश दादा गावडे संतोष दादा गावडे, ढवळेवाडी गावचे ज्येष्ठ नेते हरचंद बापू पवार योगेश गावडे पाटील, सुरज गावडे उदयसिंह गावडे अरुण गावडे., हनुमान माध्यमिक विद्यालय प्राचार्य सुनील सस्ते सर.,अभिजीत जगताप, राजेंद्र भागवत (पत्रकार),डॉ. गणेश गावडे.,पोलीस पाटील विकास शिंदे , खटकेवस्ती चे पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ, स्वप्निल उर्फ बंटी गावडे, महेश जगताप बापूराव खरात अशोक गोतपागर चंद्रकांत नाळे संग्राम इंगळे ज्ञानदेव काशीद ., महेंद्र गावडे,दिलावर शेख,योगेश हरिअर, राहुल गावडे सुप्रिया थोरात शिवानी लोंढे ,बापू माने, शुभम गावडे, जिजाबा कदम सौरभ गावडे तुषार गावडे प्रसाद गावडे संकेत गावडे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व गोखळी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार श्री सचिन पाटील. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर. सह्याद्री भैया कदम. पैलवान बजरंग गावडे गौरव दादा जाधव, अमरसिंह नाईक निंबाळकर,नानासाहेब उर्फ पिंटू इवरे ,बजरंग गावडे (सवई), मारुती बापू गावडे,.मंगेश ढमाळ.मनोज गावडे, राजेंद्र गावडे., कुमारी धनश्री गावडे. ,अमित रणवरे,. पोलीस उपनिरीक्षक रुपेश भागवत. यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राधेश्याम जाधव यांनी केले. या शिबिराचे मुख्य आयोजक सागर गावडे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!