गोखळी (प्रतिनिधी):जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या फलटण हायस्कूल,तांत्रिक विभाग व ज्युनि.कॉलेज फलटणचा सन २०२४-२५ चित्रकला इलेमेंटरी व इंटरमेजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १००% लागला.या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष सह्याद्रीभैया चिमणराव कदम, जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या सचिव श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम, सातारा जिल्हा परिषद सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ प्रभावती कोळेकर,फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ,अनिल सपकाळ,फलटण हायस्कूल चे प्राचार्य. काळे डी.एल.सर,
मांढरे सर,धुमाळ सर,.चव्हाण सर,सौ.लोखंडे मॅडम,वसावे सर, खलाटे सर,चौगुले मॅडम, सौ.धेंडे मॅडम व दडस सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.