(जावली /अजिंक्य आढाव)स्व. यशवंत चव्हाण बालक्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरढे या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत नावलौकिक केले आहे.
आज फलटण येथे तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेत पुढील प्रमाणे-
काजल भिवा कचरे -800 मी -प्रथम
शिवराज जगन्नाथ चव्हाण -गोळफेक -प्रथम
श्रावणी प्रकाश सूर्यवंशी -गोळफेक -प्रथम
स्वरा अमित गावडे -600 मी.-द्वितीय
सर्वज्ञ सुनील कचरे -गोळफेक द्वितीय ,सायली बापू कचरे -लांब उडी द्वितीय – श्रावणी प्रकाश सूर्यवंशी -100 मी.-द्वितीय
उत्कर्षा दत्तात्रय यादव -गोळफेक -तृतीय
रुपाली बाळू काळे – 400 मी -तृतीय
@ सांघिक क्रीडाप्रकार @
4×100मी. रिले मोठा गट (मुली )-विजेता
लंगडी मुले -विजेता रस्सीखेच मुले (मोठा गट)-विजेता लंगडी मुली -उपविजेता
खो – खो मुली -उपविजेता यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या यशाबद्दल गिरवी बिटाचे विस्ताराधिकारी दारासिंग निकाळजे साहेब, केंद्रप्रमुख संगिता मगर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापक सुनंदा काळभोर, विनोद पाटिल राजेंद्र राऊत, आढाव मॅडम, नितीन काशिद, स्वाती शिंदे, स्वाती चांगन, सागर लोंढे, कविता बायकर, सुधीर यादव, शिवांजली मदने आदींचे मार्गदर्शन लाभले,मिळालेल्या यशाबद्दल सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ मिरढे यांच्याकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.