हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीय

दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन

दहिवडी पोलीस स्टेशनला माहे नोव्हेंबर 2024 चे एकूण 2 पुरस्कार प्राप्त

(जावली/अजिंक्य आढाव)- नोव्हेंबर 2024 मध्ये दहिवडी पोलीस ठाणे यांनी महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल या सर्वोत्तम कामगिरीसाठी बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती असे 2 पुरस्कार माननीय पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले.

या  कामगिरी मधे   सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे विलास कुऱ्हाडे नीलम रासकर तानाजी चंदनशिवे यांनी केली आहे.

सन 2024 वर्षीत सलग नंबर वन चा रॅंकमुळे कामगिरी उत्कृष्ट असल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!