गोखळी:(प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या. पूर्व भागातील गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूल गोखळी ता.फलटण येथे शिकणाऱ्या कुमारी स्वरा योगेश भागवत वय ११ वर्ष हिने
आज बारामती येथे खेलो इंडिया अंतर्गत १५ वर्षा अंतर्गत ( under 15 )गोल्ड lagi मिडल पटकवाल… कुमारी स्वराने सहाव्या वर्षी एका मिनिटात १०० पुश्यप, प्राणायाम, योगासने, प्लस, अडीच वर्षाची असताना पोहायला शिकली आहे.नियमित व्यायाम करण्यात तरबेज आहे. वयाच्या सहाव्या वर्षी कमालच केली यापूर्वी सहाव्या वर्षी १४३ किलो मीटर गोखळी, बारामती, मोरगाव, जेजुरी,निरा, लोणंद, फलटण,राजाळे,गोखळी असा सायकल चालविण्याचा विक्रम केला आहे, महाराष्टातील सर्वात उंच कळसुबाई शिखर एक तास छप्पन मिनिटांत लहान वयात सर करणारी स्वरा भागवत एकमेव मुलगी आहे.
या वेळी स्वरा चा सत्कार जय दादा पवार तसेच महाराष्ट्र सायकलिंग Federation चे चिफ प्रताप जाधव सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.कुमारी स्वरा भागवत चे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी आणि पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.