Month: September 2024
-
महाराष्ट्र
ऐन सणासुदीत खाद्यतेल भडकले, दरात २५० रुपयांची विक्रमी वाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार
(पुणे /प्रतिनिधी)- सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी रात्रीपासून खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. त्याचा परिणाम लगेच बाजारावर…
Read More » -
आपला जिल्हा
भव्य गौरी सजावटीत फळांचे गाव धुमाळवाडी गावच्या रेश्मा पवार प्रथम
(फलटण/ प्रतिनिधी ) – रक्षक रयतेचा न्यूज आणि चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धा…
Read More » -
क्राईम न्युज
फलटण तालुक्यात गणपती बाप्पाला शांततेत निरोप देण्यासाठी फलटण ग्रामीण मधून 14 जण तडीपार, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची कारवाई
(फलटण/ प्रतिनिधी ) – सर्वत्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस…
Read More » -
ताज्या घडामोडी
फलटण ग्रामीण भागामध्ये शेती पंम्पाची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांकडुन जेरबंद
(फलटण/प्रतिनिधी)- फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहिती नुसार शेतीपंम्पाचे ०६ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ४,४०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त…
Read More » -
माहिती व तंत्रज्ञान
जावलीतील भिसे कुटुंबातील महिलांनी साकारली चित्राकला रेखाटणाऱ्या गौरी
(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता. फलटण येथील भिसे कुटुंबातील महिलांनी चित्र रेखाटणाऱ्या गौराई बसवल्यामुळे समाजा महिला सक्षमीकरण अर्थात मुलगी शिकली प्रगती…
Read More » -
आपला जिल्हा
सुरज आनंदराव फुले यांची नागपूर आरोग्य विभागात सांख्यिकी अन्वेषक पदी निवड
(फलटण /प्रतिनिधी): सासकल ता.फलटण येथील सुरज आनंदराव फुले यांची नागपूर आरोग्य विभागात “सांख्यिकी अन्वेषक” पदी नुकतीच निवड झाली असून त्यासोबत…
Read More » -
ताज्या घडामोडी
चिमणराव कदम यांनी समाज घडविणारी व्यवस्था निर्माण केली – उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे “5 सप्टेंबर, शिक्षक गुणगौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा”
गोखळी (प्रतिनिधी) माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम साहेबांनी गिरवी सारख्या छोट्यसा गावात जय भवानी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ,आज संस्थेच्या…
Read More » -
आपला जिल्हा
जाई एज्युकेशन सोसायटी संचलित राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथील उपक्रमशील शिक्षक प्रा.समीर गावडे आई सन्मान सन २०२४/२५ पुरस्काराने सन्मानित
(जावली/ अजिंक्य आढाव) – फलटण पासून 22 कि.मी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या जावली व परिसरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक काळात…
Read More » -
आपला जिल्हा
जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे उद्या वितरण – सह्याद्री (भैय्या) कदम यांच्या हस्ते
(जावली/ अजिंक्य आढाव)- स्व. माजी आमदार श्री. सूर्याची राव उर्फ चिमणराव शंकरराव कदम यांनी स्थापन केलेल्या जय भवानी एज्युकेशन सोसायटी…
Read More » -
आपला जिल्हा
राजयोग फिटनेस स्टुडिओ च्या वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर मुलांना ब्लॅंकेटचे वाटप
(फलटण/ प्रतिनिधी)- इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट योग शिक्षिका वृषाली गांधी संचलित राजयोग फिटनेस स्टुडिओला १ वर्ष पूर्ण झाले बद्दल क्लासच्या वर्धापनाचे…
Read More »