कृषी व व्यापार
जावली आठवडे बाजारातील मर्क्युरी बंद पडल्याने बाजार तळा अंधारमय ; ग्रामपंचायत दुर्लक्ष ; परिसर स्वच्छतेची मागणी
(जावली/ अजिंक्य आढाव)- जावली ता फलटण येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मर्क्युरी बंद पडल्याने बाजार तळावर होतोय अंधार, गेले अकरा वर्षांपासून बाजार भरतो. बाजारासाठी फलटण, बरड , गुणवरे , नातेपुते, आंदरुड,मिरढे व परिसरातील व्यापारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात.
प्रत्येकी दुकानदारांकडून दहा रुपयांची पावती ; यंदा पाऊस पडल्याने बाजारात भाजी पाला विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी