आपला जिल्हा
रहदारीसाठी धोकादायक ठरलेल्या सासकल रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी सुरू
(फलटण /प्रतिनिधी): मौजे सासकल ता.फलटण येथील फलटण दहिवडी रस्ता ते सास्कल गावठाण जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी कुंपणामुळे रहदारीसाठी धोकादायक ठरलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांच्यामार्फत सुरू झाले आहे.“