हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी ॲड.मयुरी शहा

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण तालुका वकील संघाची वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या मध्ये वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी मयुरी शहा यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच सचिव म्हणून ॲड.सुरज सोनवलकर, सहसचिव पदी ॲड.विशाल मोहिते तर , खजिनदार म्हणून ॲड.प्रशांत साठे ,यांची बिनविरोध निवड झाली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!