हि बातमी ईतर भाषेत वाचा
माहिती व तंत्रज्ञान

जिल्ह्यात सरासरी 43.9 मि.मी. पाऊसाची नोंद

सातारा दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात दि. 25 जुलै रोजी सरासरी 43.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 636.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 48.2 (568.6), जावली-मेढा – 99.0 (1110.1), पाटण – 40.7 (942.3), कराड –26.9 (583.1), कोरेगाव –46.8 (484.2), खटाव – वडूज – 23.1 (371.0), माण – दहिवडी – 12.8 (288.4), फलटण – 20.2 (319.8), खंडाळा – 31.7 (260.3), वाई – 61.7 (577.2), महाबळेश्वर – 142.0 (2206.2) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!