Month: March 2024
-
आपला जिल्हा
दादासाहेब चोरमले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
(जावली/ अजिंक्य आढाव) महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णा उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण…
Read More » -
ताज्या घडामोडी
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीक्यु मालिका सुरु ; शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा
सातारा दि. 15 (जिमाका) : दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीक्यु ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 18 मार्च 2024 पासून…
Read More » -
ताज्या घडामोडी
फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन
(फलटण/ प्रतिनिधी) – फलटणच्या राजकारण व समाजकारणातील स्पष्ट व सडेतोड व्यक्तिमत्व, खा. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ…
Read More » -
आपला जिल्हा
विडणी येथील शासकीय विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचा लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सत्कार
(कोळकी/प्रतिनिधी) – विविध शासकीय विभागात पद भरती मध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने सत्कार करुन सामाजिक बांधिलकी…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी किसनराव काशीद यांची निवड
(कोळकी/ प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी किसनराव हरिशचंद्र काशिद यांची निवड करण्यात आली आहे. कोळकी येथिल…
Read More » -
आपला जिल्हा
श्रीमती खासुबाई रामदास खटके वृद्धाकाळाने निधन
गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथील जेष्ठ नागरिक ह.भ.प. श्रीमती खासुबाई रामदास खटके वय वर्ष ८५ यांचे वृद्धाकाळाने…
Read More » -
राजकीय
निंबाळकर की मोहिते पाटील…? भाजपसमोर माढ्याचा गड राखण्याचं आव्हान, तर पवारांच्या मनात नेमकं काय..?
(फलटण/प्रतिनिधी) : माढा लोकसभा मदरासंघातून 2024 ला कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 2019 ला भाजपचे रणजितसिंह निबांळकर…
Read More » -
आपला जिल्हा
चार महिन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभे करुन विधानसभेचे मत मागणार – आ.जयकुमार गोरे
(म्हसवड/ प्रतिनिधी ): भाजपा हा जातीवाद पसरवणारा, दलित विरोधी,बौद्धांच्या विरोधातील पक्ष म्हणून सतत विरोधक गरळ ओकून लोकांची मने कुलूशित करत…
Read More » -
आपला जिल्हा
जागतिक महिला दिन व महाशिवरात्री चे औचित्य साधत एकदंताय सामाजिक संस्थांयाच्या वतीने विविध उपक्रम साजरे
गोखळी ( प्रतिनिधी): जागतिक महिला दिन व महाशिवरात्री एकदंताय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमानी साजरी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील…
Read More » -
आपला जिल्हा
श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर व क्रीडाई वुमन्स विंग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
(फलटण/ प्रतिनिधी)८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये महिला दिन सत्कार…
Read More »